पीएम्इंडिया
भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप २०१७ जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.
महिला आशिया चषक २०१७, भारतीय महिला संघाने जिंकल्या बद्दल मी आमच्या हॉकी संघाचे अभिनंदन करतो. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने भारताला आनंद झाला आहे.”,असे पंतप्रधान म्हणाले.
***
B. Gokhale
Congratulations to our hockey team on winning the Women's #AsiaCup2017. India is delighted by their stellar performance.
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2017