Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे,

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

माधुरी पांगे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai