पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मानवी जीवनाची खरी सार्थकता सदैव इतर जीवांच्या कल्याणासाठी कर्म करण्यात आणि परोपकार करण्यात आहे, हे सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
“एतावज्जन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु।
प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेय एवाचरेत्सदा॥”
मानवी जीवनाची खरी सार्थकता, इतर जीवांप्रती, आपली शारीरिक क्षमता, संपत्ती, बुद्धी आणि वाणी यांद्वारे सदैव परोपकार आणि कल्याणकारी कर्म करण्यात आहे, असे हे सुभाषित सांगते.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
“एतावज्जन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु।
प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेय एवाचरेत्सदा॥”
एतावज्जन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु।
प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेय एवाचरेत्सदा॥ pic.twitter.com/GCYLs1s8Pp
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
एतावज्जन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु।
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2026
प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेय एवाचरेत्सदा॥ pic.twitter.com/GCYLs1s8Pp