पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मसन्मान, धैर्य आणि सन्मानाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी तडजोड न करता त्यावर ठाम राहण्यातच खरा पराक्रम आणि सामर्थ्य दडले आहे, यावर त्यांनी भर दिला आहे.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित शेअर केले आहे:
“उद्यच्छेदेव न नमेदुद्यमो ह्येव पौरुषम्।
अप्यपर्वणि भज्येत न नमत्वेव कस्यचित्॥”
माणसाने सदैव स्वाभिमान, धैर्य आणि प्रतिष्ठेने जगावे. कोणत्याही परिस्थितीत आपली तत्त्वे आणि मूल्ये यांच्याशी तडजोड न करता, सत्य, संयम आणि स्वाभिमानाने आपल्या आदर्शांवर ठाम राहणे यातच खरे शौर्य आणि सामर्थ्य सामावलेल आहे, असे हे सुभाषित सांगते.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“उद्यच्छेदेव न नमेदुद्यमो ह्येव पौरुषम्।
अप्यपर्वणि भज्येत न नमत्वेव कस्यचित्॥”
उद्यच्छेदेव न नमेदुद्यमो ह्येव पौरुषम्।
अप्यपर्वणि भज्येत न नमत्वेव कस्यचित्॥ pic.twitter.com/J3RmJqQXun
— Narendra Modi (@narendramodi) August 18, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
उद्यच्छेदेव न नमेदुद्यमो ह्येव पौरुषम्।
— Narendra Modi (@narendramodi) August 18, 2026
अप्यपर्वणि भज्येत न नमत्वेव कस्यचित्॥ pic.twitter.com/J3RmJqQXun