Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इजिप्तमधल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध


 

इजिप्तमधल्या प्रार्थना स्थळाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे. या निर्घृण हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप व्यक्तींप्रती पंतप्रधानांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारताचे, इजिप्तला सहकार्य राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.

इजिप्तमधल्या प्रार्थना स्थळाजवळ  झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध. निष्पाप मृतांप्रती दुःख, कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाविरोधातल्या लढ्याला भारताचा सदैव पाठिंबा राहील. इजिप्त सरकार आणि  जनतेच्या समवेत  भारत असल्याचे  पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane