Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इस्राइलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांचा इस्राइलच्या जनतेला शोकसंदेश


इस्राइलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलच्या जनतेला शोकसंदेश पाठवला आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेस यांच्या निधनामुळे जगातला एक महत्त्वाचा नेता आणि भारताचा मित्र आपण गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे शोक झाला. इस्राइलच्या जनतेच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

N.Sapre/S.Kulkarni/Anagha