Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईशान्य भारतातील पूरस्थितीचा पंतप्रधान घेणार आढावा


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुवाहाटीला भेट देणार आहेत.

ईशान्य भारतातील विशेषत: आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूर या राज्यातील पूरस्थिती आणि मदत कार्याचा एका उच्च स्तरीय बैठकीमध्ये पंतप्रधान आढावा घेतील.

या राज्यातील मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

B.Gokhale/J.Patankar/Anagha