Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तराखंडमध्ये टिहरी गढवाल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यात झालेल्या एका दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.

मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले आहे:

उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यातील अपघातामुळे झालेल्या जीवितहानीची बातमी ऐकून दुःख झाले. या दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबांप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना करतो: पीएम @narendramodi

***

NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai