पीएम्इंडिया
उत्तर प्रदेशातल्या इटाह जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
“ उत्तर प्रदेशातल्या इटाह जिल्ह्यात झालेल्या अपघातामुळे दु:खी आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या वेदनेत मी सहभागी आहे. मुलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो.
इटाहमधल्या अपघातात जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करतो ”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar
Anguished by the tragic accident in UP’s Etah district. I share the pain of the bereaved families & condole passing away of young children.
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2017
I pray that those injured in the accident in Etah recover at the earliest.
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2017