Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर सुविधेच्या स्थापनेदरम्यान केलेल्या भाषणाची झलक पंतप्रधानांनी केली सामायिक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर सुविधेच्या स्थापनेदरम्यान केलेल्या भाषणाची झलक सामायिक केली आहे.

X वर पोस्ट केलेल्या मालिकेत पंतप्रधान मोदी म्हणाले;

आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की उत्तर प्रदेश भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेचे एक प्रमुख केंद्र बनण्यास सज्ज आहे. एचसीएल आणि फॉक्सकॉनचे नवीन कारखाने तंत्रज्ञान पॉवरहाऊस म्हणून उत्तर प्रदेशची नवीन ओळख आणखी मजबूत करतील.”

***

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com