पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्थेला भेट देणार आहेत.
एम्समध्ये ज्येष्ठ नागरिकांनाबहुविध विशेष आरोग्य सुविधा अर्थात मल्टी स्पेशॅलिटी आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या राष्ट्रीय केंद्राचे भूमीपूजन
पंतप्रधान करणार आहेत. या केंद्रात जनरल वॉर्डमध्ये 200 खाटा असतील.
याच कार्यक्रमादरम्यान, सफदरजंग रुग्णालयातल्या 500 खाटांच्या नव्या आपात्कालीन कक्षाचे, एम्समधल्या पॉवर ग्रीड विश्राम सदन आणि एम्स, अन्सारी नगर आणि ट्रॉमा सेंटरला जोडणाऱ्या बोगद्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
Tomorrow PM @narendramodi will visit AIIMS, where he will lay the Foundation Stone of the National Centre for Aging. This will provide the older population with multi-speciality healthcare. It will have 200 general ward beds.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2018
He will also inaugurate the 555-bed Super Speciality Block in Safdarjung Hospital. He will dedicate the 500-bed New Emergency Block in Safdarjung Hospital, 300-bed PowerGrid Vishram Sadan in AIIMS and the Connection Motorable Tunnel between AIIMS, Ansari Nagar and Trauma Centre.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2018