Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कानपूरमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रति पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानपूर येथे इमारत कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींप्रति दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, “कानपूरमधील इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्‍या कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर सुधारो.”

B.Gokhale/S.Kane/Anagha