Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कार्बन कॅप्चर भारताच्या पुढील पोलाद क्रांतीला कसे बळ देऊ शकते यावरील एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्‍ली, 11 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे, ज्यामध्ये कार्बन कॅप्चर भारताच्या पुढील पोलाद क्रांतीला कशी चालना देऊ शकते हे नमूद केले आहे. “केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी लिहिले आहे की नेट झिरो 2070 प्रति वचनबद्धता, धोरणात्मक गुंतवणूक, हायड्रोजन उपक्रम आणि आणि इतर अनेक क्षेत्रातील आमचे समन्वित प्रयत्न विकास, जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देतील आणि विकसित भारताचा मार्ग दाखवतील ! ” असे  मोदी म्हणाले.

केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांना प्रतिसाद  देताना, मोदींनी एक्स वर पोस्ट केले:

“कार्बन कॅप्चरमुळे भारताच्या पुढील पोलाद क्रांतीला बळकटी मिळू शकते. केंद्रीय मंत्री @hd_kumaraswamy

लिहितात की नेट झिरो 2070 प्रति  वचनबद्धता, धोरणात्मक गुंतवणूक, हायड्रोजन उपक्रम आणि इतर अनेक क्षेत्रातील आमचे समन्वित  प्रयत्न विकास , जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देतील आणि विकसित भारताचा मार्ग दाखवतील !

अधिक माहितीसाठी लेख वाचा…”

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai