Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कृष्‍ण-जन्‍माष्‍टमी निमित्‍त पंतप्रधानांकडून नागरिकांना शुभेच्‍छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृष्‍ण-जन्‍माष्‍टमीनिमित्‍त नागरिकांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

“सर्व देशवासियांना कृष्‍ण-जन्‍माष्‍टमीच्‍या हार्दिक शुभेच्‍छा ! हा उत्‍सव आपल्‍या सर्वांच्‍या जीवनात समृध्दी आणि आनंद घेऊन येवो.” असे पंतप्रधानांनी आपल्‍या संदेशात म्‍हटले आहे.

D.Wankhede/M.Desai