पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “दृढनिश्चय, कठोर शिस्त आणि समर्पणासाठी ओळखले जाणारे, सीआयएसएफ देशभरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कर्तव्याप्रती असलेली त्यांची अढळ वचनबद्धता भारताच्या सुरक्षिततेत आणि प्रगतीत मोठे योगदान देते”, असे मोदी यांनी म्हटले आहे .
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे
“केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.
आपल्या दृढनिश्चय, कठोर शिस्त आणि समर्पणासाठी ओळखले जाणारे, सीआयएसएफ देशभरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कर्तव्याप्रती त्यांची अढळ वचनबद्धता भारताच्या सुरक्षिततेत आणि प्रगतीत मोठे योगदान देते, असे श्री. मोदी म्हणाले.”
@CISFHQrs
Warm greetings to all personnel of the Central Industrial Security Force on their Raising Day.
Known for their determination, discipline and dedication, CISF plays a vital role in safeguarding critical infrastructure across the nation. Their unwavering commitment to duty… pic.twitter.com/g8H1L5SM74
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2026
***
NehaKulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com