पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राच्या शक्तीचा स्रोत म्हणून पवित्र भूमीचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
“यार्णवेऽधि सलिलमग्र आसीद्यां मायाभिरन्वचरन्मनीषिणः।
यस्या हृदयं परमे व्योमन्त्सत्येनावृतममृतं पृथिव्याः।
सा नो भूमिस्त्विषिं बलं राष्ट्रे दधातूत्तमे॥”
या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, महासागरांतील पाण्याने परिपूर्ण आणि बाहेरूनही पाण्याने वेढलेली, ही भूमाता ज्याचे तत्त्व ज्ञानी विद्वानांनी आपल्या प्रज्ञेने समजून घेतले आहे आणि ज्याचे हृदय विशाल आकाशातील शाश्वत सत्याने व्यापलेले आहे,अशी ही पृथ्वी आपल्या महान राष्ट्राला ऊर्जा आणि सामर्थ्य बहाल करत आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“यार्णवेऽधि सलिलमग्र आसीद्यां मायाभिरन्वचरन्मनीषिणः।
यस्या हृदयं परमे व्योमन्त्सत्येनावृतममृतं पृथिव्याः।
सा नो भूमिस्त्विषिं बलं राष्ट्रे दधातूत्तमे॥”
यार्णवेऽधि सलिलमग्र आसीद्यां मायाभिरन्वचरन्मनीषिणः।
यस्या हृदयं परमे व्योमन्त्सत्येनावृतममृतं पृथिव्याः।
सा नो भूमिस्त्विषिं बलं राष्ट्रे दधातूत्तमे॥ pic.twitter.com/mfz8yB6SIq
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2026
***
NehaKulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com