Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केरळ पीरावी दिनानिमित्त पंतप्रधानांनी केरळमधील जनतेला शुभेच्छा दिल्या


केरळ पीरावी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“आपल्या देशाच्या विकासात मोठे योगदान असणाऱ्या या सुंदर राज्यातल्या जनतेला केरळ पीरावी दिनानिमित्त शुभेच्छा” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

J.Patnakar/S.Tupe/N.Sapre