पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील केवडिया येथे “लोह पुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दिवस समारंभात आज सहभागी झाले. यावेळी त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पांजली अर्पण केली, एकता प्रतिज्ञा दिली आणि एकता दिवस संचलनाला उपस्थित राहिले.
India pays homage to Sardar Patel. Watch from Kevadia. https://t.co/nU3CKUHygg
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2020
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की केवडियाच्या एकात्मिक विकासासाठी उद्घाटन केलेल्या विविध प्रकल्पांमुळे या प्रदेशातील पर्यटन वाढण्यास मदत होईल. ते म्हणाले की, पर्यटकांना आता सी-प्लेन सेवेद्वारेही सरदार साहेबांचे दर्शन घेण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचा पर्याय असेल.
महर्षि वाल्मीकी यांचे सांस्कृतिक ऐक्य
काही शतकांपूर्वी आदिकवी महर्षि वाल्मीकि यांनी आज आपण जो भारत पाहत आहोत त्यापेक्षा अधिक ऊर्जाशील, उत्साही आणि सांस्कृतिकदृष्ट्या संघटित भारत बनवण्यासाठी प्रयत्न केले होते असे पंतप्रधानांनी नमूद केले. एकाच दिवशी वाल्मिकी जयंती आणि एकता दिवस हा योग जुळून आल्याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. सध्याच्या महामारीच्या काळात देशाने आपले सामूहिक सामर्थ्य, सामूहिक इच्छाशक्तीचे अभूतपूर्व दर्शन घडवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
एकतेचे नवीन आयाम
पंतप्रधान म्हणाले की, काश्मीरच्या विकासात येणाऱ्या अडथळ्यांना मागे टाकून आता काश्मीर विकासाच्या नवीन मार्गावर वाटचाल करत आहे. ते म्हणाले की, आज देश एकतेचे नवीन आयाम प्रस्थापित करत आहे. ईशान्य भारतात शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी केलेल्या उपाययोजनांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.
ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम हे सरदार पटेल यांच्या स्वप्नातील भारताचे सांस्कृतिक वैभव पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न आहे.
आत्मनिर्भर भारत
पंतप्रधान म्हणाले की, आज 130 कोटी देशबांधव एकत्र येऊन एक सामर्थ्यवान आणि सक्षम असा देश निर्माण करत आहेत ज्यात समानता आणि संधी या दोन्ही गोष्टी असतील. ते म्हणाले की केवळ एक स्वावलंबी देश आपली प्रगती आणि सुरक्षा याबाबत विश्वास बाळगू शकतो. म्हणूनच संरक्षणासह विविध क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने देश वाटचाल करत आहे असे त्यांनी नमूद केले.
सीमावर्ती क्षेत्राचा विकास आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे संरक्षण
पंतप्रधान म्हणाले की, सीमांकडे पाहण्याचा भारताचा दृष्टीकोन आणि भूमिकां देखील बदलली आहे. शेजारच्या देशांवर टीका करताना ते म्हणाले की, आज भारताच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्त्युत्तर मिळत आहे. भारत सीमावर्ती भागात शेकडो किलोमीटरचे रस्ते, डझनभर पूल आणि अनेक बोगदे बांधत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आजचा भारत आपल्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे , अशी ग्वाही त्यांनी दिली.
दहशतवादाविरूद्ध एकता
पंतप्रधान म्हणाले की या प्रयत्नांव्यतिरिक्त अनेक आव्हाने आज भारत आणि संपूर्ण जगासमोर आहेत. ते म्हणाले की काही लोक ज्या प्रकारे दहशतवादाच्या समर्थनार्थ बाहेर पडले आहेत तो आज जागतिक चिंतेचा विषय आहे. जगातील सर्व देशांनी, सर्व सरकारांनी, सर्व धर्मांनी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की शांतता, बंधुत्व आणि एकमेकांप्रति आदराची भावना ही मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद-हिंसाचारामुळे कोणाचेही कधीही कल्याण होऊ शकत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की आपली विविधता आपले अस्तित्व आहे आणि आपण खूप असामान्य आहोत. त्यांनी आठवण करून दिली की भारताची ही एकता ही अशी शक्ती आहे जी इतरांना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. त्यांना आपली ही विविधता आपला कमकुवतपणा बनवायचा आहे. अशा शक्तींना ओळखून सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पुलवामा हल्ला
आज निमलष्करी दलाचे संचलन पाहताना आपल्याला पुलवामा हल्ल्याची आठवण झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की ही घटना देश कधीही विसरू शकत नाही आणि आपल्या शूर सुपुत्रांच्या जाण्याने संपूर्ण देश दु: खी झाला होता. ते म्हणाले की, या घटनेबाबत जी वक्तव्ये केली गेली ती देश कधीही विसरणार नाही. ते म्हणाले की, शेजारच्या देशाच्या संसदेत अलिकडेच करण्यात आलेल्या निवेदनांमधून सत्य समोर आले आहे.
त्यांनी देशातील गलिच्छ राजकारणाविषयी खेद व्यक्त केला ज्यातून स्वार्थीपणा आणि हेकटपणा दिसला. पुलवामा हल्ल्यानंतर केलेले राजकारण हे राजकीय स्वार्थासाठी हे लोक कुठल्या स्तरावर जाऊ शकतात याचे एक उत्तम उदाहरण आहे. अशा राजकीय पक्षांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि आपल्या सुरक्षा दलाचे मनोबल उंचावण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या स्वार्थासाठी कळत नकळत देशविरोधी शक्तींना मदत करून तुम्ही देशाच्या किंवा तुमच्या पक्षाच्या हितासाठी काम करू शकणार नाही. आपल्या सर्वांचे सर्वोच्च प्राधान्य हे देशाच्या हिताला असले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. जेव्हा आपण प्रत्येकाच्या हिताचा विचार करू , तेव्हाच आपण प्रगती करू असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी गुजरात पोलीस , केंद्रीय राखीव सशस्त्र दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलांचे रंगतदार संचलन पाहिले. या संचलनात सीआरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या रायफल ड्रिलचाही समावेश होता. या प्रसंगी भारतीय हवाई दलाच्या जग्वार विमानांनी फ्लाय-पास्ट सादर केले. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त भारताच्या आदिवासी वारशाचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित होते.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
आज सरदार सरोवर से साबरमती रिवर फ्रंट तक सी-प्लेन सेवा का भी शुभारंभ होने जा रहा है।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
सरदार साहब के दर्शन के लिए, स्टैच्यू ऑफ यूनिटी को देखने के लिए देशवासियों को अब सी-प्लेन सर्विस का भी विकल्प मिलेगा।
ये सारे प्रयास इस क्षेत्र में पर्यटन को भी बहुत ज्यादा बढ़ाने वाले हैं: PM
ये भी अद्भुत संयोग है कि आज ही वाल्मीकि जयंती भी है।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
आज हम भारत की जिस सांस्कृतिक एकता का दर्शन करते हैं,
जिस भारत को अनुभव करते हैं,
उसे और जीवंत और ऊर्जावान बनाने का काम सदियों पहले आदिकवि महर्षि वाल्मीकि ने ही किया था: PM
ये आपदा अचानक आयी। इसने पूरे विश्व में मानव जीवन को प्रभावित किया है, हमारी गति को प्रभावित किया।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
लेकिन इस महामारी के सामने देश ने जिस तरह अपने सामूहिक सामर्थ्य को, अपनी सामूहिक इच्छाशक्ति को साबित किया वो अभूतपूर्व है: PM
कश्मीर के विकास में जो बाधायें आ रही थीं, उन्हें पीछे छोडकर अब कश्मीर विकास के नए मार्ग पर बढ़ चुका है।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
चाहे नॉर्थईस्ट में शांति की बहाली हो, या नॉर्थईस्ट के विकास के लिए उठाए जा रहे कदम, आज देश एकता के नए आयाम स्थापित कर रहा है: PM#RashtriyaEktaDiwas
सोमनाथ के पुनर्निर्माण से सरदार पटेल ने भारत के सांस्कृतिक गौरव को लौटाने का जो यज्ञ शुरू किया था, उसका विस्तार देश ने अयोध्या में भी देखा है।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
आज देश राममंदिर पर सुप्रीमकोर्ट के फैसले का साक्षी बना है, और भव्य राममंदिर को बनते भी देख रहा है।#RashtriyaEktaDiwas
आज हम 130 करोड़ देशवासी मिलकर एक ऐसे राष्ट्र का निर्माण कर रहे हैं जो सशक्त भी हो और सक्षम भी हो।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
जिसमें समानता भी हो, और संभावनाएं भी हों: PM#RashtriyaEktaDiwas
आत्मनिर्भर देश ही अपनी प्रगति के साथ साथ अपनी सुरक्षा के लिए भी आश्वस्त रह सकता है।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
इसलिए, आज देश रक्षा के क्षेत्र में भी आत्मनिर्भर बनने की ओर बढ़ रहा है।
इतना ही नहीं, सीमाओं पर भी भारत की नज़र और नज़रिया अब बदल गए हैं: PM
आज भारत की भूमि पर नज़र गड़ाने वालों को मुंहतोड़ जवाब मिल रहा है।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
आज का भारत सीमाओं पर सैकड़ों किलोमीटर लंबी सड़कें बना रहा है, दर्जनों ब्रिज, अनेक सुरंगें बना रहा है।
अपनी संप्रभुता और सम्मान की रक्षा के लिए आज का भारत पूरी तरह तैयार है: PM
प्रगति के इन प्रयासों के बीच, कई ऐसी चुनौतियां भी हैं जिसका सामना आज भारत, और पूरा विश्व कर रहा है।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
बीते कुछ समय से दुनिया के अनेक देशों में जो हालात बने हैं,
जिस तरह कुछ लोग आतंकवाद के समर्थन में खुलकर सामने आ गए हैं,
वो आज वैश्विक चिंता का विषय है: PM
आज के माहौल में,
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
दुनिया के सभी देशों को,
सभी सरकारों को,
सभी पंथों को,
आतंकवाद के खिलाफ एकजुट होने की बहुत ज्यादा जरूरत है।
शांति-भाईचारा और परस्पर आदर का भाव ही मानवता की सच्ची पहचान है।
आतंकवाद-हिंसा से कभी भी, किसी का कल्याण नहीं हो सकता: PM
हमारी विविधता ही हमारा अस्तित्व है।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
हम एक हैं तो असाधारण हैं।
लेकिन साथियों, हमें ये भी याद रखना है कि भारत की ये एकता, ये ताकत दूसरों को खटकती भी रहती है।
हमारी इस विविधता को ही वो हमारी कमजोरी बनाना चाहते हैं।
ऐसी ताकतों को पहचानना जरूरी है, सतर्क रहने की जरूरत है: PM
आज यहां जब मैं अर्धसैनिक बलों की परेड देख रहा था, तो मन में एक और तस्वीर थी।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
ये तस्वीर थी पुलवामा हमले की।
देश कभी भूल नहीं सकता कि जब अपने वीर बेटों के जाने से पूरा देश दुखी था, तब कुछ लोग उस दुख में शामिल नहीं थे,
वो पुलवामा हमले में अपना राजनीतिक स्वार्थ देख रहे थे: PM
देश भूल नहीं सकता कि तब कैसी-कैसी बातें कहीं गईं, कैसे-कैसे बयान दिए गए।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
देश भूल नहीं सकता कि जब देश पर इतना बड़ा घाव लगा था, तब स्वार्थ और अहंकार से भरी भद्दी राजनीति कितने चरम पर थी: PM
पिछले दिनों पड़ोसी देश से जो खबरें आईं हैं,
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
जिस प्रकार वहां की संसद में सत्य स्वीकारा गया है,
उसने इन लोगों के असली चेहरों को देश के सामने ला दिया है।
अपने राजनीतिक स्वार्थ के लिए, ये लोग किस हद तक जा सकते हैं,
पुलवामा हमले के बाद की गई राजनीति, इसका बड़ा उदाहरण है: PM
मैं ऐसे राजनीतिक दलों से आग्रह करूंगा कि,
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
देश की सुरक्षा के हित में, हमारे सुरक्षाबलों के मनोबल के लिए, कृपा करके ऐसी राजनीति न करें, ऐसी चीजों से बचें।
अपने स्वार्थ के लिए, जाने-अनजाने आप देशविरोधी ताकतों की हाथों में खेलकर, न आप देश का हित कर पाएंगे और न ही अपने दल का: PM
हमें ये हमेशा याद रखना है कि हम सभी के लिए सर्वोच्च हित- देशहित है।
— PMO India (@PMOIndia) October 31, 2020
जब हम सबका हित सोचेंगे, तभी हमारी भी प्रगति होगी, उन्नति होगी: PM
महाकवि और स्वतंत्रता सेनानी सुब्रह्मण्यम भारती ने भारत की विविधता के बारे में जो लिखा, उस अद्भुत भावना को मां नर्मदा के किनारे सरदार साहब की प्रतिमा की छांव में और करीब से महसूस कर सकते हैं। pic.twitter.com/cJ8MhG9bek
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2020
विपदाओं और चुनौतियों के बीच भी देश ने कई ऐसे काम किए हैं, जो कभी असंभव मान लिए गए थे। pic.twitter.com/7Rv11B8cow
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2020
आज हम 130 करोड़ देशवासी मिलकर एक ऐसे राष्ट्र का निर्माण कर रहे हैं, जो सशक्त भी हो और सक्षम भी हो, जिसमें समानता भी हो और संभावनाएं भी हों।
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2020
आत्मनिर्भर देश ही अपनी प्रगति के साथ-साथ अपनी सुरक्षा के लिए भी आश्वस्त रह सकता है। pic.twitter.com/U9nVCNzPVd
हमें यह हमेशा याद रखना है कि हम सभी के लिए सर्वोच्च हित- देशहित है।
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2020
जब हम सबका हित सोचेंगे, तभी हमारी प्रगति भी होगी, उन्नति भी होगी। pic.twitter.com/EvXLTf8v3H