Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोलकात्यातील बांधकाम सुरु असलेला उड्डाण पूल कोसळल्याने उद्‌भवलेल्या परिस्थितीविषयी पंतप्रधानांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली; केंद्राकडून सर्वतोपरी सहाय्य देण्याचे आश्वासन दिले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यातल्या बांधकाम सुरु असलेला उड्डाण पूल कोसळल्याने निर्माण झालेल्‍या परिस्थितीविषयी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली.

कोलकात्यातील दुर्घटनेविषयी तीव्र दु:ख व्यक्त करुन, केंद्राकडून सर्वतोपरी सहाय्य देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai