Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कोल्लम आग दुर्घटना – मृत्युमुखीच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे दोन मिनिटांचे मौन


केरळ मधल्या कोल्लम जिल्हयातल्या परवूर येथील पुतीगल मंदिरात 10 एप्रिल 2016 रोजी झालेल्या आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत 2 मिनिटे मौन पाळण्यात आले.

J.Patnakar/B.Gokhale