Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री संवर लाल जाट यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त


खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री संवर लाल जाट यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, “खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री संवर लाल जाट यांच्या निधनाने दु:खी झालो आहे. भाजपा आणि देशासाठी ही खूप मोठी हानी आहे. माझ्याकडून शोकभावना.

संवर लाल जाट यांनी गावांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी फार मोठे योगदान दिले आहे. या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या या दु:खात मी सहभागी आहे.”

B.Gokhale/S.Kane/Anagha