Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुगलच्या सीईओंनी पंतप्रधानांची भेट घेतली

गुगलच्या सीईओंनी पंतप्रधानांची भेट घेतली


नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2026

 

गुगलचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी आज नवी दिल्ली यथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

X वरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले:

“दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर सुंदर पिचाई यांना भेटणे अत्यंत आनंददायी होते. एआयमध्ये भारत करत असलेल्या कामाबद्दल आणि गुगल या क्षेत्रातील आमचे प्रतिभावान विद्यार्थी आणि व्यावसायिकांबरोबर कसे काम करू शकते याबद्दल चर्चा झाली. @sundarpichai”

 

* * *

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai