पीएम्इंडिया
जन-धन योजनेला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक, आर्थिक सर्वसमावेशक अभियानाच्या सर्व लाभार्थींचे अभिनंदन केले आहे.
जन-धन योजनेला आज तीन वर्ष पूर्ण झाली. या योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी जनतेचे, विशेषत: गरीबांचे मी अभिनंदन करतो.
जन-धन योजना, हे गरीब, वंचितांना देशाच्या मुख्य वित्तीय प्रवाहात आणणारे ऐतिहासिक पाऊल आहे.
जन-धन योजनेमार्फत सामाजिक सुरक्षा योजना, मुद्रा, स्टॅन्ड अप इंडियाच्या माध्यमातून लाखोंच्या आकांक्षांच्या पंखांना आम्ही बळ दिले आहे.
गरीब आणि वंचितांच्या जीवनाचा दर्जेदार कायापालट घडवण्याचे आमचे प्रयत्न यापुढेही जोमाने सुरुच राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
Today, Jan Dhan Yojana completes 3 years. I congratulate the crores of people, particularly the poor, who benefitted from this initiative. pic.twitter.com/rV3wpc7Zi4
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2017
#JanDhanRevolution is a historic movement to bring the poor, downtrodden & marginalised into the financial mainstream. pic.twitter.com/Np8jFpaTHB
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2017
Through Jan Dhan Yojana, social security schemes, MUDRA & stand up India, we have given wings to millions of aspirations. #JanDhanRevolution
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2017
Our efforts to bring a qualitative & transformative change in the lives of the poor & marginalised continue with immense vigour.
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2017