Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जन्माष्टमीनिमित्त पंतप्रधानांकडून नागरिकांना शुभेच्छा


जन्माष्टमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“जय श्रीकृष्ण”, आपणा सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

***

AKT/NT