उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे
जपानी नागरिकांच्या हत्येचा पंतप्रधानांकडून निषेध
02 Feb, 2015
जपानी नागरिक केन्जी गोटो आणि हरुना युकावा यांच्या हत्येबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेघ व्यक्त केला आहे.
केन्जी गोटो आणि हरुना युकावा यांच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करीत असल्याचे, पंतप्रधानांनी शोकसंदेशात म्हटले आहे.