Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू-काश्मिरमधल्या शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढतांना वीरगती प्राप्त झालेले मेजर सतीश दहीया, तसेच धर्मेन्द्र कुमार आणि अशोक कुमार या शूर सैनिकांना आदरांजली अर्पण केली.

उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरुन परत आल्यानंतर, पंतप्रधानांनी दिल्ली विमानतळावर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

A.Sharma/S.Tupe/J.Patankar/Anagha