Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा

जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्थानमधल्या अंताल्या इथं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांची भेट घेतली.

भारत-ऑस्ट्रेलिया नागरी अणु कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले. प्रशासकीय व्यवस्थेसह सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने भारत-ऑस्ट्रेलिया नागरी अणु करार आता लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माल्कम टर्नबुल यांचे आभार मानत हा नागरी अणु करार महत्वाचा असून विश्वासाचे प्रतिक असल्याचे म्हटले आहे.

युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रस्क तसंच युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन क्लाऊडे जंकेर यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली.

N. Chitale/S.Tupe/N.Sapre