पीएम्इंडिया
नवी दिल्ली 15 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्म याबद्दल डॉ.टोनी नादेर यांच्या सखोल ज्ञानाची प्रशंसा केली आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“काही दिवसांपूर्वी डॉ.टोनी नादेर यांच्याशी माझी अत्यंत उत्तम चर्चा झाली. भारतीय संस्कृती आणि अध्यात्म याविषयीचे त्यांचे ज्ञान आणि आवड खरोखरीच प्रशंसनीय आहे.”
A few days ago, I had a very good interaction with Dr. Tony Nader. His knowledge and passion for Indian culture and spirituality are indeed commendable. https://t.co/FCRkmKfN67
— Narendra Modi (@narendramodi) February 15, 2025
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]