Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तेलंगण स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगण राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त तिथल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या नागरिकांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

‘स्थापना दिवसाच्या तेलंगणाच्या नागरिकांना शुभेच्छा. आगामी काळात तेलंगणची उत्तरोत्तर प्रगती आणि समृद्धी होवो ही प्रार्थना. आंध्र प्रदेशच्या नागरिकांनाही माझ्या शुभेच्छा. आंध्र प्रदेश विकासाच्या नवनव्या उंची गाठत राहो आणि देशाच्या विकासातही त्याचे योगदान वाढत जावे, ही शुभेच्छा’.

B.Gokhale/R.Aghor/D. Rane