Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन

त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्‍ली, 8 मार्च 2023

 

त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल डॉ. माणिक साहा यांचे  आणि राज्याचे  मंत्री म्हणून शपथविधी झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.  या शपथविधीला पंतप्रधान उपस्थित होते.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

“डॉ. माणिक साहा जी आणि आज शपथ घेतलेल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. ही टीम   त्रिपुराच्या विकासाच्या प्रवासाला गती देईल. त्यांच्या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा. @DrManikSaha2’’

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai