Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिवाळीच्या सणानिमित्त पंतप्रधानांच्या देशातील जनतेला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या सणानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा!” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha