Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुर्गाष्टमीनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


दुर्गाष्टमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

दुर्गाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S. Tupe/ N. Chitale/ D. Rane