Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुर्गाष्टमी निमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्गा अष्टमी उत्सवा निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘माझ्या देशवासियांना आणि जगभरात हा उत्सव साजरा करणाऱ्यांना दुर्गा पूजेनिमित्त शुभेच्छा. दुर्गा देवी आपल्यावर आशिर्वादांचा वर्षाव करो आणि आपले आयुष्य आनंद आणि समृध्दीने परिपूर्ण होवो. दुर्गा देवीच्या आशिर्वादाने नेहमीच चांगल्याचा वाईटावर विजय होवो आणि आपल्या समाजातील सर्व प्रकारचा अन्याय नष्ट होवो’ असे पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

J.Patankar/S.Tupe/N.Sapre