पीएम्इंडिया
नविकरणीय उर्जा क्षेत्रात भारत आणि गिनी यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.
उद्देश:-
सहकार्यात्मक, संस्थात्मक संबंधासाठी पाया घालणे.
नविकरणीय उर्जा क्षेत्रात द्विपक्षीय तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे
सहकार्यासाठी सौर उर्जा, पवन ऊर्जा, जैव उर्जा,या क्षेत्रांचा समावेश
सामंजस्य करारामुळे दोन्ही देशातले द्विपक्षीय सहकार्य बळकट होण्यासाठी मदत होणार आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar