Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली


ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मी आदरपूर्वक स्मरण करतो ग्राम विकासात आणि वंचितांसाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य कायमच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/R.Aghor/Anagha