Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शेर बहादूर देवूबा यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शेर बहादूर देवूबा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
“नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शेर बहादूर देवूबा यांचे मी दूरध्वनीवरुन अभिनंदन केले.

त्यांच्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये शांतता, समृध्दी आणि विकास निरंतर व्हावा, यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M,Pange/Anagha