Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांचे केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2022

नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉम्रेड ‘प्रचंड’ यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल कॉम्रेड प्रचंड यांचे हार्दिक अभिनंदन.भारत आणि नेपाळमधील वैशिष्ट्यपूर्ण नाते हे सखोल सांस्कृतिक संबंध आणि लोकांच्या-एकमेकांतील मैत्रीपूर्ण संबंधांवर आधारित आहे.ही मैत्री आणखी मजबूत करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

* * *

G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai