पीएम्इंडिया
न्यायाधीश लीला सेठ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“न्यायाधीश लीला सेठ यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. विधी क्षेत्रात त्यांनी दिलेले उल्लेखनीय योगदान नेहमीच लक्षात राहिल. मी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो”, असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/S.Mhatre/Anagha
Saddened by the passing away of Justice Leila Seth. Her remarkable contribution to the legal field will be remembered. My condolences: PM
— PMO India (@PMOIndia) May 6, 2017