Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः वंदन .

त्यांनी राष्ट्र निर्माणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचे विचार देशवासियांना नेहमीच प्रेरित करतील . “

***

ShaileshP/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]