Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंडित धर्मशील चतुर्वेदींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:


विख्यात लेखक, पत्रकार, विचारवंत पंडित धर्मशील चतुर्वेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

“काशीवरुन आलेली दु:खद बातमी समजली. विख्यात विचारवंत, लेखक, पत्रकार पंडित धर्मशील चतुर्वेदी यांचे दु:खद निधन झाले आहे. मी दु:ख व्यक्त करतो.

पंडित धर्मशील चतुर्वेदी यांचे टोकदार लेखन, विनोदशैली यामुळे त्यांना व्यापक वाचक वर्ग लाभला. ते त्यांची कमतरता नेहमीच जाणवेल” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/J.Patankar/Anagha