Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंडित लच्छू महाराज यांच्या निधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक


तबलावादक लच्छू महाराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केले आहे.

पंडित लच्छू महाराज यांच्‍या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीताची अपरिमित हानी झाली आहे. ते व्यापक प्रशंसा लाभलेले उस्ताद होते असे पंतप्रधानांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

BG/NC/AK