पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 31 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
मोदी यांनी सांगितले की, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या बुद्धिमत्ता, करुणा आणि जनकल्याणाप्रती असलेल्या अढळ निष्ठेबद्दल संपूर्ण देश त्यांचे अत्यंत आदर आणि श्रद्धेने स्मरण करतो.
पंतप्रधानांनी नमूद केले की, त्यांचे जीवन सुशासन, राष्ट्रभक्ती आणि सांस्कृतिक अभिमान यांचे एक आदर्श उदाहरण आहे. त्यांनी नेहमीच धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेच्या भावनेने नेतृत्व केले, असेही ते म्हणाले.
देशभरातील पवित्र मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांच्या पुनर्निर्माणासाठी केलेले त्यांचे प्रयत्न तसेच सर्वांसाठी न्याय आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी दिलेले त्यांचे अतुलनीय योगदान यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. त्यांच्या कार्यामुळे भारताची सांस्कृतिक जाणीव अधिक बळकट झाली, असेही त्यांनी नमूद केले.
लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची समाज, संस्कृती आणि राष्ट्रनिर्माणाप्रती असलेली समर्पणभावना देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले आहे:
“लोकमाता अहिल्याबाई होल्कर जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन! बुद्धिमत्ता, करुणा और जनकल्याण के प्रति अटूट निष्ठा को लेकर पूरा देश उन्हें आदर और सम्मान के साथ स्मरण करता है। उनका जीवन सुशासन, राष्ट्रभक्ति और सांस्कृतिक गौरव का एक उत्कृष्ट उदाहरण है। उन्होंने सदैव साहस और कर्तव्यनिष्ठा के साथ नेतृत्व किया। देशभर में पावन मंदिरों और तीर्थस्थलों के पुनर्निर्माण से लेकर सभी के लिए न्याय और कल्याण सुनिश्चित करने में उन्होंने अतुलनीय योगदान दिया। उन्होंने भारत की सांस्कृतिक चेतना को और सशक्त बनाया। समाज, संस्कृति और राष्ट्र निर्माण के प्रति उनका समर्पण भाव देश की हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।”
लोकमाता अहिल्याबाई होल्कर जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन! बुद्धिमत्ता, करुणा और जनकल्याण के प्रति अटूट निष्ठा को लेकर पूरा देश उन्हें आदर और सम्मान के साथ स्मरण करता है। उनका जीवन सुशासन, राष्ट्रभक्ति और सांस्कृतिक गौरव का एक उत्कृष्ट उदाहरण है। उन्होंने सदैव साहस और…
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2026
यश राणे/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर
लोकमाता अहिल्याबाई होल्कर जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन! बुद्धिमत्ता, करुणा और जनकल्याण के प्रति अटूट निष्ठा को लेकर पूरा देश उन्हें आदर और सम्मान के साथ स्मरण करता है। उनका जीवन सुशासन, राष्ट्रभक्ति और सांस्कृतिक गौरव का एक उत्कृष्ट उदाहरण है। उन्होंने सदैव साहस और…
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2026