Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे ख्वाजा मौऊद्दीन चिस्ती दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी चादर सुपूर्द

पंतप्रधानांतर्फे ख्वाजा मौऊद्दीन चिस्ती दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी चादर सुपूर्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे अल्पसंख्यक राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अजमेर शरीफ येथील ख्वाजा मौऊद्दीन चिस्ती दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी “चादर” सुपूर्द केली.

S.Mahtre/B.Gokhale