Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे चिश्ती यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करण्यासाठी नक्वी यांच्याकडे सुपूर्द


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अजमेर शरीफच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे चादर सुपूर्द केली.

वार्षिक उरुस निमित्त जगभरातील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या अनुयायांना देखील पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar