Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे त्रिपुराच्या जनतेला महाराजा बीर बिक्रम किशोर डेबारमा माणिक्य बहादूर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला महाराजा बीर बिक्रम किशोर डेबारमा माणिक्य बहादूर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्यात.

“मला जाणून आनंद झाला की त्रिपुराची जनता मोठ्या उत्साहाने महाराजा बीर बिक्रम किशोर डेबारमा माणिक्य बहादूर यांची जयंती साजरी करते. महाराजा बीर बिक्रम किशोर डेबारमा माणिक्य बहादूर यांचे त्रिपुराच्या विकासात महत्वाचे योगदान आहे जे कधीहि विसरता येणार नाही” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.

******

पी.आई.बी./बी.गोखले