Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे मेघालयच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले ,” मेघालयच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा राज्याच्या विकास यात्रेसाठी माझ्या शुभेच्छा “.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar