Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आरोग्य आणि आनंदासाठी हास्याचे सामर्थ्य एक संस्कृत सुभाषित सामायिक करत केले अधोरेखित


हास्य हे सर्वोत्तम औषध असून त्याला कालातीत मूल्य आहे असे सांगणारा; प्राचीन ज्ञानात रुजलेला एक प्रेरणादायी संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केला. 

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी हा  संस्कृत श्लोक अधोरेखित केला आहे:

“औषधेष्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्ति ह।
स्वाधीनं सुलभं चैवारोग्यानन्दविवर्धनम्।। “

***

NehaKulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai