Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल सोबत चर्चा केली


ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी माल्कम टर्नबुल यांची नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

“पंतप्रधान माल्कम टर्नबुल आणि माझे फोनवरुन बोलणे झाले. मी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमिमित्त त्यांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल देखील मी त्यांचे आभार मानले. मी टोनी ऐबट यांच्याशी संवाद साधला आणि भारत व ऑस्ट्रेलियाचे संबंध दृढ होण्याकरिता त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली”, असे पंतप्रधानांनी सांगितले.

S. Mhatre/S.Tupe