Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गोल्डमन सॅक्स कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि मंडळाच्या सदस्यांची घेतली भेट


नवी दिल्‍ली, 28 जून 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्डमन सॅक्स कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि मंडळातील सदस्यांची भेट घेतली.

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“@GoldmanSachs कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती तसेच मंडळाच्या सदस्यांशी फलदायी चर्चा झाली. नजीकच्या काळात भारतात झालेल्या सुधारणा आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण यांच्या अनुषंगाने देशाच्या विकासविषयक क्षमतांवर यावेळी अधिक भर दिला. जागतिक पातळीवरील कंपन्यांना भारतातर्फे देण्यात येणाऱ्या अनेक संधींबाबत देखील चर्चा केली.”

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai