पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, की गोवा मुक्ती दिन देशाला भारताच्या राष्ट्रीय प्रवासातील एका निर्णायक अध्यायाची आठवण करून देतो. अन्याय स्वीकारण्यास नकार दिलेल्या आणि धैर्याने आणि दृढनिश्चयाने स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांच्या अदम्य साहसाचे त्यांनी स्मरण केले. गोव्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत असताना त्यांचे बलिदान राष्ट्राला सतत प्रेरणा देत राहते असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“गोवा मुक्ती दिन आपल्याला आपल्या राष्ट्रीय प्रवासातील एका निर्णायक अध्यायाची आठवण करून देतो. अन्याय स्वीकारण्यास नकार दिलेल्या आणि धैर्याने आणि दृढनिश्चयाने स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अदम्य साहसाचे आपण स्मरण करतो. गोव्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत असताना त्यांचे बलिदान आपल्याला सतत प्रेरणा देत राहते.”
Goa Liberation Day reminds us of a defining chapter in our national journey. We recall the indomitable spirit of those who refused to accept injustice and fought for freedom with courage and conviction. Their sacrifices continue to inspire us as we work towards the all-round…
— Narendra Modi (@narendramodi) December 19, 2025
***
NehaKulkarni/SushamaKane/DIneshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai